रत्नागिरीकरटेलचे माजी सरपंच श्री. दिनेश परशुराम चव्हाण यांचा हनुमान वाडी मित्रमंडळाच्या वतीने...

करटेलचे माजी सरपंच श्री. दिनेश परशुराम चव्हाण यांचा हनुमान वाडी मित्रमंडळाच्या वतीने सत्कार

खेड :- तालुक्यातील करटेल गावचे माजी सरपंच श्री दिनेश परशुराम चव्हाण यांचा गावच्या वतीने आणि हनुमान वाडी मित्रमंडळाच्या वतीने माजी आमदार श्री. मधू आण्णा चव्हाण, जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, श्री. संतोष सावंत, श्री. पांडुरंग चव्हाण, श्री. श्रीकांत चव्हाण, ॲड. दिलीप चव्हाण, माजी सरपंच श्री. श्रीधर चव्हाण, श्री. मनोहर चव्हाण, श्री. अनंत चव्हाण, श्री. वामनराव चव्हाण, श्री. मोहन चव्हाण, श्री. विठ्ठल चव्हाण, श्री. संतोष चव्हाण, व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच श्री दिनेश परशुराम चव्हाण यांनी गावासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी मुंबई मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
हनुमान मंदिराबाबत सविस्तर चर्चा करून देणगीदार वर्गणीदारांचे आभार मानण्यात आले. मंडळाचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले तसेच झालेल्या खर्चाची माहिती सर्वांना खजिनदार यांनी वाचून दाखवले. सेक्रेटरी यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या वतीने बैठक संपविण्यात आली.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...