रत्नागिरीकाल सावित्री नदीवरील म्हाप्रळ - आंबेत पुलाला धडक देत जे दोन बार्ज...

काल सावित्री नदीवरील म्हाप्रळ – आंबेत पुलाला धडक देत जे दोन बार्ज barges अडकले होते त्या पैकी एक barge बाहेर काढण्यास यश आले

काल सावित्री नदीवरील म्हाप्रळ – आंबेत पुलाला धडक देत जे दोन बार्ज barges अडकले होते त्या पैकी एक barge बाहेर काढण्यास यश आले असून दुसरी barge बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. जागेवर MMB,महसूल,पोलिस, PWD विभागाचे अधिकारी/कर्मचारी हजर आहेत. खबरदारी म्हणून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.

Breaking News