रत्नागिरीकोमसाप च्या माध्यमातून अभिजात मराठी साठी लोकचळवळ उभारणाऱ्या आणि मराठी भाषेच्या सेवेसाठी...

कोमसाप च्या माध्यमातून अभिजात मराठी साठी लोकचळवळ उभारणाऱ्या आणि मराठी भाषेच्या सेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या ऋषितुल्य साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या 95 व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन आणि 5 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला

कोमसाप च्या माध्यमातून अभिजात मराठी साठी लोकचळवळ उभारणाऱ्या आणि मराठी भाषेच्या सेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या ऋषितुल्य साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या 95 व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन आणि 5 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांची पुस्तकतुला करण्यात आली.

Breaking News

जिल्हास्तरीय लोकशाही दिन’राईट टू एज्युकेशन’ प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी करावी- जिल्हाधिकारी मनुज जिंदल

जिल्हास्तरीय लोकशाही दिन'राईट टू एज्युकेशन' प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी...

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील जय हनुमान पथकाचा डंका

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील...