रत्नागिरीखासदार नारायणराव राणे साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष आरोग्य पर्व

खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष आरोग्य पर्व

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी! आपल्या लाडक्या खासदारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनसेवेचा एक मोठा संकल्प…
🏥 भव्य मोफत आरोग्य तपासणी व नोंदणी शिबीर 🏥
🗓️ दिनांक: ६, ७ आणि ८ एप्रिल २०२६
🕘 वेळ: सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:००
📍 स्थळ: खा. नारायणराव राणे जनसंपर्क कार्यालय, आरोग्य मंदिर, रत्नागिरी.
💉 उपलब्ध मोफत चाचण्या व सुविधा:
✅ शुगर, बीपी, एचबी, सीबीसी (रक्त चाचण्या)
✅ महिलांसाठी कॅन्सर तपासणी व मुख कॅन्सर तपासणी
✅ डोळे तपासणी (६ व ८ एप्रिल – नंदादीप नेत्रालय)
✅ आरोग्य तपासणी (७ एप्रिल – रामनाथ हॉस्पिटल)
✅ ईसीजी (ECG) सुविधा (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार)
📜 मोफत नोंदणी:
🔹 आभा कार्ड (ABHA Card)
🔹 वयवंदना योजना (शासकीय लाभ मिळवण्यासाठी सुवर्णसंधी)
📁 सोबत आणायची कागदपत्रे:

  • रेशन कार्ड • आधार कार्ड • आधारशी लिंक असलेला मोबाईल
    🙏 रत्नागिरी आणि परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा!
    📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
    अमोल देसाई: +91 89992 51217
    अभिलाष कारेकर: +91 70575 76474

Breaking News

चिपळूणमध्ये ‘जनगणना २०२७’ फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात

चिपळूणमध्ये 'जनगणना २०२७' फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरुवातदेशातील...