नवानगरच्या विकासामध्ये आणि सामाजिक वाटचालीमध्ये वैभव खेडेकर यांचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे याच हेतूने तेथील रहिवाशांनी आपला सत्कार केला असल्याची भावना वैभव खेडेकर यांनी व्यक्त केली. सोबत उद्योजक श्री.मिलिंद नांदगावकर, श्री.संदीप करवा, श्री.मानस कानडे आणि श्री.सुयोग चिखले.खोंडे नवानगर येथील रहिवाशी अध्यक्ष श्री. मनोज मोरे,श्री.वसंत जी लिंगायत,श्री.विशाल जंगम,श्री.प्रदीप कांबळे,श्री. महेंद्र लिंगायत,श्री.मोहन इंगवले,श्री.नथुराम जांभूळकर,श्री.अक्षय जांभूळकर,श्री.प्रकाश मोरे,श्री.सुभाष इंगवले,श्री.दीपक शेलार,श्री. दिलीप मयेकर,श्री.सुरेश खापरे, कु.अमोल देशमुख,कु.ऋषिकेश देशमुख,कु.सुयोग दवंडे उपस्थित होते..
खेड शहरा नजीक खोंडे नवानगर येथे श्री.राम नवमी आणि वार्षिक सत्यनारायण पूजे निमित्त मनसे चे नेते वैभव खेडेकर यांनी भेट दिली आणि प्रभू श्री.रामचंद्र आणि श्री.सत्यनारायणाचे दर्शन घेतले.
