खेड शहरात भरलेले पाणी पूर्णतः ओसरले आहे. नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले आहे . परिस्थिती जवळपास पूर्व पदावर असून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहेत असे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे
खेड शहरात भरलेले पाणी पूर्णतः ओसरले आहे. नगरपरिषदेमार्फत स्वच्छतेचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले आहे .
