रत्नागिरीगणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण भागात जाणाऱ्या एस.टी बस सेवा पूर्ववत ठेवा..

गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण भागात जाणाऱ्या एस.टी बस सेवा पूर्ववत ठेवा..

⏯️ राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदार किरण सामंत यांनी दिल्या सूचना..

⏯️ गावातून तालुक्यात येणाऱ्या जनतेला एसटी बसचा कोणताही त्रास होणार नाही यासाठी योग्य पद्धतीचे नियोजन करा
लांजा राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी लांजा तालुक्यातील एसटी बस सेवेच्या वेळापत्रकाचा आढावा घेतला. यावेळी लांजा तालुक्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक गणेश फक्त गावाकडे आले आहेत. त्यांना गावातून शहराकडे किंवा तालुक्यात येणाऱ्या जाण्यासाठी एसटी बसचा कोणतीही अडचण होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश यावेळेस लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी दिली आहे .त्यांनी तालुक्याच्या बस सभेच्या वेळापत्रकाचे आढावा बैठक आज संपन्न झाली

Breaking News