चिपळूण तालुक्यातील तोंडली-वारेली सीमेवर असलेल्या घरात मध्यरात्री बिबट्याचा हल्ला, हल्ल्यात आशिष शरद महाजन गंभीर जखमी झाले असून त्यांना डेरवण येथे अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यात बिबट्याचा मात्र मृत्यू झाला आहे. दरम्यान बिबट्याने हल्ला केला असला तरी या मध्ये बिबट्याचा मृत्यू कसा झाला याचा वनविभाग तपास करीत असल्याचे सांगण्यात आले..