चिपळूणचिपळूण पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने झालेल्या पदाधिकारी...

चिपळूण पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने झालेल्या पदाधिकारी बैठकीस राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

बहाद्दूर शेख नाका, चिपळूण

महायुती म्हणून आपण ही निवडणूक एकजुटीने लढवणार असल्याचं यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं. जागावाटपाचे सर्व अधिकार हे पक्षश्रेष्ठींना असतील. आपण सर्वांनी घराघरात जाऊन शासनाचे जनकल्याणकारी निर्णय आणि शिवसेनेचे विचार, कार्य आणि विकासाचे दृष्टीकोन जनतेपर्यंत पोहोचवावेत, असा संदेश यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थितांना दिला.

या बैठकीस माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा प्रमुख राहुल पंडीत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६ बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त-- रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव -...

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान...