न्यु इंग्लिश स्कुल पोफळी (चिपळूण,)शाळेचे कला शिक्षक श्री, प्रथमेश विचारे. यांचे साडेतीन वर्षांचे जुळे मुलगे चि, शिवंlश आणि अयांश यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घरच्या घरी मानवंदना दिली.
त्याच वेळी त्यांनी आपल्या बोबड्या भाषेत अंगणवाडी मधे छोटेसे भाषण केले.
त्याचे प्रत्येक्षिक आपल्या आई बाबांना घरी करून दाखवले तो क्षण आपण ही अनुभवावा यासाठी केलेला हा प्रयत्न.