रत्नागिरीजिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी

जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी

रत्नागिरी,  :- जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, तहसिलदार कार्यालय इमारत, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी केले आहे.

Breaking News

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ --...

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले,...