संगमेश्वर / सत्यवान विचारे
संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वर्ग यांच्यासाहित पालक, ग्रामस्थ महिला वर्ग यांची लाक्षणिक उपस्थिती.
प्राथमिक शाळेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने विविध स्तुत्य उपक्रमांचे आयोजन सातत्याने होत आहेत
त्यातच शिवजयंती चे औचित्य साधून शिवशोभा यात्रेचे आयोजन करणेत आले होते.
संगमेश्वर बस स्थानक बाजारपेठ परिसरातून शोभा यात्रेला ढोल पथक,आणि लेझीम नृत्याने शिस्तबद्ध पद्धतीने सुरुवात
जय भवानी जय शिवाजी घोषणांनी संगमेश्वर बाजारपेठ सहित कोंड असुर्डे परिसर दुमदुमला
शाळेची प्रत्येक क्षेत्रात,वाखाणण्याजोगी प्रगती शाळेतील विद्यार्थिनी कु.शुभ्रा शेटे तालुका नासा मध्ये घवघवीत यश तर सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा खो खो संघात कु.मुद्रा रहाटे हिची चमकदार कामगीरी
भविष्यात शाळेला आय एस ओ नामांकन मिळविण्याकरिता शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ यांचं लक्ष..