राजापूरजिल्हा परिषद गट देवधे ता.लांजा येथील शिवसेना पदाधिकाऱ्याची बैठक लांजा- राजापूर- साखरपा...

जिल्हा परिषद गट देवधे ता.लांजा येथील शिवसेना पदाधिकाऱ्याची बैठक लांजा- राजापूर- साखरपा विभागाचे आमदार किरण सामंत आणि माजी आमदार राजन साळवी तसेच सर्व पदाधिकारी वर्गाच्या उपस्थितीत पार पडली.

जिल्हा परिषद गट देवधे ता.लांजा येथील शिवसेना पदाधिकाऱ्याची बैठक लांजा- राजापूर- साखरपा विभागाचे आमदार किरण सामंत आणि माजी आमदार राजन साळवी तसेच सर्व पदाधिकारी वर्गाच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आमदार किरण सामंत यांनी सूचना दिल्या. ही बैठक काळेछात्रालय हॉल लांजा, ता.लांजा येथे पार पडली.
यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, जगदीश राजापकर, मानसी आंबेकर,तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई,मुन्ना खामकर, एस.एन.कांबळे, सचिन डोंगरकर, प्रसाद माने, अनुष्का कातकर, सुजित आंबेकर,तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Breaking News

Play Through Free Spins Without Wasting Winnings

Play Through Free Spins Without Wasting WinningsPlay Through Free...

Fungerer Churchill-systemet faktisk i Balloon?

Fungerer Churchill-systemet faktisk i Balloon?Churchill-systemet i Balloon ser robust...