रत्नागिरीजिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 15 जून रोजी

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 15 जून रोजी

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 15 जून रोजी
रत्नागिरी,  (जिमाका):- जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन” साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांच्या वैयक्तिक प्रश्नांच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात. त्याप्रमाणे माहे जून 2026 सोमवार दि 15 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित केला आहे.

Breaking News

Sticky vs Cashable Free Spins Explained Clearly

Sticky vs Cashable Free Spins Explained ClearlySticky free spins...

Je online hazard v Finsku legální?

Je online hazard v Finsku legální?Krátká odpověď zní: ano,...