दोन वर्ष 7 महिने सेवा देणारे रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा मुंबई येथे झाली बदली… त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर राहवुन काम केले आहे.
दोन वर्ष 7 महिने सेवा देणारे रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा मुंबई येथे झाली बदली
