🔸 आडवली अपघात स्थळी जाऊन केली मदत – संवेदनशील आमदार पुन्हा लांजावासीयांनी पाहिला
लांजा (प्रतिनिधी)(दि.
१९ सप्टेंबर:)आडवली (ता. लांजा) येथे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकचा भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच लांजा–राजापूर–साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आपला नियोजित दौरा तात्काळ थांबवून अपघात स्थळी धाव घेतली.
आमदार किरण सामंत यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस केली तसेच पोलिस व वैद्यकीय यंत्रणेला तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी रुग्णवाहिका व उपचाराची व्यवस्था करून जखमींना योग्य ती मदत मिळेल याची खात्री केली.
👉 आडवली अपघात स्थळी जाऊन केली मदत – संवेदनशील आमदार पुन्हा लांजावासीयांनी पाहिला
आडवली (ता. लांजा) येथे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी आपला नियोजित दौरा थांबवून अपघात स्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांची विचारपूस करत त्यांनी पोलिस प्रशासन व आरोग्य यंत्रणेला तात्काळ मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
आमदारांनी स्वतः रुग्णवाहिकेची सोय करून जखमींना उपचारासाठी पाठवले. अपघातग्रस्त कुटुंबीयांना दिलासा देत आवश्यक ती मदत मिळेल याची ग्वाहीही त्यांनी दिली.
या घटनेतून आमदार सामंत यांची जनतेबद्दलची संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. ग्रामस्थांनी “जनतेच्या सुख-दुःखात सदैव धावून येणारे संवेदनशील आमदार” म्हणून त्यांचे कौतुक केले.
या संवेदनशील भूमिकेमुळे ग्रामस्थ यांनी आमदार किरण सामंत यांचे कौतुक केले.