रत्नागिरीनेहमी प्रमाणे रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा येत्या सोमवारी राहणार बंद

नेहमी प्रमाणे रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा येत्या सोमवारी राहणार बंद

नेहमी प्रमाणे रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा येत्या सोमवारी राहणार बंद..

👉महावितरण विभागाकडून शीळ जॅकवेल येथील वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार दिनांक 27/04/2026 रोजी बंद ठेवणेत येणार आहे. तसेच पाणी पुरवठा विभागा कडूनही व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीचे काम सोमवारीच करणेत येणार आहे त्यामुळे सोमवार दिनांक 27/04/2026 रोजी संपूर्ण रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. याची सर्वांनी नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केले आहे

Breaking News

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार : पालकमंत्री ना. नितेश राणे

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार : पालकमंत्री ना....

जागतिक हिवताप दिन – २५ एप्रिल २०२६

जागतिक हिवताप दिन – २५ एप्रिल २०२६“हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध...