रत्नागिरीपाणी अडवा पाणी जिरवा वनराई बंधारा

पाणी अडवा पाणी जिरवा वनराई बंधारा

💧 💧 पाणी अडवा पाणी जिरवा वनराई बंधारा💧 💧

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत लांजा राजापूर विधानसभेचे लाडके आमदार श्री किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या सुचनेनुसार 💧पाणी अडवा पाणी जिरवा सर्व तालुका शहरात वनराई बंधारे बांधण्यात यावे अशा प्रकारे आवाहन करण्यात आले होते
महाराष्ट्र राज्यात दुष्काळ जन्य परस्थिती निर्माण झाली आहे त्या अनुषंगाने भूगर्भातील 💧पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.
हेच औचित्य साधून प्रभाग क्रमांक 3 मधील स्वामी मठ कात भट्टी येथे न्यू इंग्लिश स्कूल लांजा तुकाराम पुंडलिक शेटे ज्युनिअर कॉलेज व जिल्हा परिषद शाळा लांजा डाफळेवाडी व प्रभातील नागरिक तसेच नगरसेविका सौ दुर्वा प्रसाद भाईशेट्ये नगरसेविका सौ श्रध्दा संजय तोडकरी यांच्या संकल्पनेतून श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला या बंधाऱ्या मुळे भाईशेट्येवाडी,पांनगलेवाडी, उपशेटे वाडी,कुंभार वाडी, रोहिदास वाडी,बाजारपेठ, लिंगायत वाडी,शेटेवाडी, इत्यादी वाड्याच्या विहिरीना💦 पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल व दुष्काळ जन्य परस्थिती वर मात करण्यासाठी मदत होईल. तसेच भूगर्भातील विहिरीची 💦💧पाणीपातळी वाढेण्यास मदत होईल. या वेळी उपस्थित मान्यवर लांजा नगरिच्या नगराध्यक्षा सौ सावली सुनील कुरुप, उपनगराध्यक्ष श्री मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, नगरसेविका सौ दुर्वा प्रसाद भाईशेट्ये, सौ श्रध्दा संजय तोडकरी, सौ निधी निलेश गुरव, सौ साक्षी किशोर मानकर, श्री सिद्धेश भुवड, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आजगावकर सर, शिक्षक श्री रविंद्र वासूरकर,सौ अंकिता कदम, श्री कोकणी सर, श्री सातपुते, श्री वैभव कदम, डाफळेवाडी शाळा मुख्याध्यापक श्री मनोज रेडीज, सौ दिपाली यादव सौ रुक्मिणी कदम, ग्रामस्थ श्री प्रमोद दळवी, श्री प्रकाश भाईशेट्ये, श्री सुभाष पानगले, योगेश डांबरे,नयन वासुरकर, श्री संजय तोडकरी, श्री प्रसाद भाईशेट्ये श्री जितेन्द्र उर्फ बाबू गांधी, श्री दादा आचरेकर, श्री लिंगायत काका सौ अनुजा पांचाळ,सौ रेणू म्हापूस्कर, सौ संजिवनी पांचाळ सौ मानसी कोपरे, व सर्व हायस्कूल व डाफळेवाडी शाळा विद्यार्थी यांनी उत्साहात वनराई बंधारा बांधण्यात आल्या बद्दल सर्वाचे खूप खूप आभार मानले आहेत

Breaking News

भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट

भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट दुर्देवी घडलेल्या...