रत्नागिरीपाली बस स्थानकावरप्रवाशाचा मोबाईल चोरीला

पाली बस स्थानकावरप्रवाशाचा मोबाईल चोरीला

पाली बस स्थानकावर
प्रवाशाचा मोबाईल चोरीला


पाली, : येथील बसस्थानकावर चाफवली, (ता. संगमेश्वर,)
राजेंद्र रामचंद्र जांगळी यांचा मोबाईल चोरीला गेला. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ वाजताच्या दरम्यान ते मुंबईहून रत्नागिरीकडे येत होते. त्यावेळी ते पाली बस स्थानकावर थांबले होते. त्यानंतर राजापूर–रत्नागिरी एस.टी. बसमध्ये चढत असताना निळ्या रंगाचा आयफोन १३ मोबाईल चोरीला गेला.
घटनेनंतर त्यांनी पाली बस स्थानकावरील कंट्रोल रूममध्ये चौकशी केली असता त्यांनी तेथे सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
चोरी गेलेल्या मोबाईलमध्ये माझी महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे, फोटो व वैयक्तिक माहिती असल्याने मोबाईल शोधण्यात मदत व्हावी, जनजागृती व्हावी आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचावी

Breaking News

मेळघाटच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊमंत्री उदय सामंत, प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूरध्वनीवरून संवाद-- अमरावती, मेळघाट संघर्ष यात्रेच्या...

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...