महाराष्ट्रपुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने...

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा ना. डॉक्टर उदय सामंत यांनी भेट दिली.

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा ना. डॉक्टर उदय सामंत यांनी भेट दिली. यावेळी या महोत्सवातील मराठी भाषा विभाग आणि उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने उभारलेल्या स्टॉललाही भेट देवून पाहणी केली.आणि संयोजकासह सर्वांना शुभेच्छा दिल्या

Breaking News

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी...

रत्नागिरी: रत्नागिरीच्या क्रीडा वर्तुळात पुन्हा एकदा सुवर्णअध्याय लिहिला गेला आहे

रत्नागिरी: रत्नागिरीच्या क्रीडा वर्तुळात पुन्हा एकदा सुवर्णअध्याय लिहिला गेला...