Modal title

रत्नागिरीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

रत्नागिरी, दि. ३१ (जिमाका)- जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Breaking News