प्रतिवर्षी प्रमाणे.. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्ष प्रारंभ म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्व जण हिंदू नववर्षाचे स्वागत ग्राममंदिर ते समाजमंदिर अशी गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा काढून अगदी आनंदात आणि जल्लोषात करत असतो.

0
44

प्रतिवर्षी प्रमाणे.. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्ष प्रारंभ म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्व जण हिंदू नववर्षाचे स्वागत ग्राममंदिर ते समाजमंदिर अशी गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा काढून अगदी आनंदात आणि जल्लोषात करत असतो. यंदा स्वागतयात्रेचे हे २२ वे वर्ष आहे.
यावर्षी गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा आहे.

सर्व हिंदू बंधू- भगिनींनी हिंदूंचा हा नववर्ष प्रारंभ उत्सव आनंदाने आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी यामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हायचे आहे. असे आवाहन श्री. देव भैरी मंदिर देवस्थान ट्रस्ट व पतित पावन संस्था रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here