रत्नागिरीप्रभाग क्रमांक १ मधील खालचा फगरवठार येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून नागरिकांच्या...

प्रभाग क्रमांक १ मधील खालचा फगरवठार येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे

प्रभाग क्रमांक १ मधील खालचा फगरवठार येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी दरडग्रस्त परिसराची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...