रत्नागिरीबाळासाहेब माने यांनी परकार हॉस्पिटलला भेट देत केली पाहणी

बाळासाहेब माने यांनी परकार हॉस्पिटलला भेट देत केली पाहणी

बाळासाहेब माने यांनी परकर हॉस्पिटलला भेट देत केली पाहणी

👉काल सकाळी रत्नागिरी शहरातील परकार हॉस्पिटल च्या डायलेसीस विभागाला अचानक आग लागली असल्याची घटना घडली होती.या आगीवर हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी इतरांच्या सहकार्याने वेळीच नियंत्रण मिळविले असल्याने पुढील फार मोठा अनर्थ टळला.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील माजी आमदार बाळासाहेब माने यांनी आज सकाळी परकार हॉस्पिटल ला भेट देत पाहणी केली आणि डॉक्टर अलिमियां परकार यांच्याशी संवाद ही साधला

Breaking News

रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक

रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ...

कराडमध्ये रत्नागिरीचा डंका ! ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’ ठरला ‘ओव्हरऑल चॅम्पियन’

कराडमध्ये रत्नागिरीचा डंका ! 'महेश मिलके स्विमिंग ग्रुप' ठरला...