रत्नागिरीभाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

👉 रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये, गणपतीपुळे, गणेशगुळे, गावखडी, वेळणेश्वर, मुरुड आणि लाडघर या समुद्रकिनाऱ्यांवर १३ इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर आणि १३ चेंजिंग रुम उभारण्या साठीचा ५ कोटींचा निधी सुपूर्द करण्यात आला आहे..

रत्नागिरी तालुक्यातील मांडवी.भाट्ये. गणपती पुळे आरेवारे.पांढरासमुद्र भगवती बंदर.गणेशगुळे ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे म्हणून ओळखली जातात त्यामुळे येथे दरवर्षी हजारो पर्यटक मौजमजा करण्यासाठी येत असतात. परंतु या ठिकाणी इको टॉयलेटची सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि भविष्यात या ठिकाणी अधिक पर्यटक येतील असे स्थानिकां मध्ये बोलले जात आहे.

Breaking News

मुकुल माधव विद्यालयात सिनियर केजी ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुकुल माधव विद्यालयात सिनियर केजी ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेशन कार्यक्रम...

प्लास्टिक पिशव्या वापरावर कारवाई करा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्लास्टिक पिशव्या वापरावर कारवाई करा- पालकमंत्री डॉ. उदय सामंतसाडेतीन...