Modal title

Uncategorizedभारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर रवींद्र...

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी प्रथमच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची

नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली व चर्चा केली
*रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्रातील भाजपचे एक वरिष्ठ नेते असुन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम काम केले आहे. *त्यांच्या कामाचे आज ही सर्वत्र कौतुक केले जात आहे–*
रविंद्र चव्हाण यांनी दिल्लीत जे.पी.नड्डा यांची भेट घेतली त्या प्रसंगी संघटन पर्वा अंतर्गत महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या सदस्यता नोंदणीची माहिती त्यांना दिली. तसेच इतर संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी अध्यक्ष महोदयांनी नवीन जबाबदारी बद्दल रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा देत मार्गदर्शनही केले.

Breaking News