भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कोकणचे नेते माजी बांधकाम मंत्री आमदार श्री रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटवर्धन , यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी आमदार विनय नातू . उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर.माजी नगरसेवक उमेश कुलकर्णी.सचिन करमरकर आदी उपस्थित होते. रत्नागिरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष समीर तिववरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन रविंद्र चव्हाण यांचे स्वागत केले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कोकणचे नेते माजी बांधकाम मंत्री आमदार श्री रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटवर्धन , यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या
