महाराष्ट्रमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाचा ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाचा ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) प्रादेशिक अधिकारी कार्यालयाचा नूतनीकरण व लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.*

औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी हे नूतनीकरण निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. या ऑफिसमधून सर्वसामान्य जनतेची, उद्योजकांची कामे यापुढील काळात तातडीने व्हावी अशा सूचना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

Breaking News

माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये दापोली विरसई ग्रामपंचायतीला कोकणात प्रथम क्रमांक

👉दापोली :- दापोली तालुक्यातील विरसई ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात...

अली पब्लिक स्कूल सावर्डेचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अशी प्रदर्शने उपयुक्त – अशोक शितोळेसावर्डे...