Uncategorizedमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व रास अल खैमाह इकॉनॉमिक झोन (RAKEZ)...

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व रास अल खैमाह इकॉनॉमिक झोन (RAKEZ) आणि UAE इंडिया बिझनेस कौन्सिलसह यांच्यात झालेला सामंजस्य करार

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व रास अल खैमाह इकॉनॉमिक झोन (RAKEZ) आणि UAE इंडिया बिझनेस कौन्सिलसह यांच्यात झालेल्या सामंजस्य करारा प्रसंगी रास अल खैमाहचे शेख सौद बिन सक्र अल कासिमी यांच्या समवेत महाराष्ट्राचे मराठी भाषा व उद्योगमंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते. या प्रसंगी दुबई आणि उत्तर अमिरातीतील भारताचे कौन्सिल जनरलही उपस्थित होते. या सामंजस्य करारांचे प्राथमिक उद्दिष्ट महाराष्ट्र आणि रास अल खैमाह यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवणे आणि औद्योगिक वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे हा असून या भागीदारीचे उद्दिष्ट संवाद सुलभ करणे, सहकार्यासाठी एक मजबूत व्यासपीठ स्थापित करणे आणि दोन्ही क्षेत्रांतील उद्योगांसाठी संधी उपलब्ध करून देणे हे असल्याचे ना. उदय सामंत ह्यांनी सांगितले.

Breaking News