रत्नागिरीमहाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना....

महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये येथील ‘स्वामी समर्थ मठाला’ सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले

महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये येथील ‘स्वामी समर्थ मठाला’ सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले.

यावेळी मठातर्फे करण्यात आलेल्या आपुलकीच्या स्वागता बद्दल मी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो. या पवित्र वास्तूत दर्शन मिळाल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आणि मानसिक शांतता लाभली, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

​याप्रसंगी तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, बंडयाशेठ साळवी यांच्यासह कर्ला-हरचेरी जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Breaking News

➡️ मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी “सेवेचा” संकल्प

➡️ मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी "सेवेचा" संकल्प! ➡️ भाजपा शहर सरचिटणीस निलेश...