रत्नागिरीमहाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी रत्नागिरीतील...

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध राधाकृष्ण मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले.

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध राधाकृष्ण मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले. यावेळी त्यांचा श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू, सेक्रेटरी मकरंद खातू, योगेश मलुष्टे., मिलिंद दळी, सतीश दळी, हेमंत वणजू, दादा दळी, मनोर दळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संस्थेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आजच सुरू असलेल्या राधा कृष्ण स्पर्धेचे ना. नितेश राणे यांनी अवलोकन करून छोट्यांना शुभेच्छा दिल्या.

Breaking News

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी ट्रेनिंग संपन्न…

सह्याद्री आय.टी.आय. सावर्डे आणि नाईक, मोटर्स चिपळूण (महिंद्रा अँड...

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसदिनांक – 22/09/2025

१) मंडणगड - 2.75 मिमी२) खेड - 44.85 मिमी३)...