रत्नागिरीमहाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे...

महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ उदय सामंत यांनी दिल्ली दौऱ्यावर असताना घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ उदय सामंत यांनी दिल्ली दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांची भेट घेत दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने चर्चा केली व निमंत्रण ही दिले‌. मराठी भाषा मंत्री म्हणून संमेलनाचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार साहेबांसोबत संवाद साधण्याचा योग आला असे ना.उदय सामंत म्हणाले.या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के ही उपस्थित होते.

Breaking News

सावर्डे विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक...

रत्नागिरी नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापनाला आता मिळणार गती

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सुमारे २ कोटी ९३...