महाराष्ट्रमहाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत 2 दिवसांच्या...

महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत 2 दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर रवाना – आज भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 4 वाजता ना. उदय सामंत म्युनीच जर्मनी ला होणार दाखल-

म्युनीच वरून ना. उदय सामंत स्ट्युटगार्ड मुक्कामी पोहचणार

दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत ना. उदय सामंत उद्योग विभागाच्या विविध बैठकांना राहणार उपस्थित

दि. 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता ना. उदय सामंत महाराष्ट्र मंडळ बैठकीला करणार मार्गदर्शन

दि. 10 ऑक्टोबर रोजी ना. उदय सामंत मायदेशी परतणार

ना. उदय सामंत ह्यांच्या सोबत उद्योग विभाग सचिव डॉ. पी. अन्बलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. वेलरासू, विकास आयुक्त श्री. दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित आहेत– 10 दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत हे जपान दौऱ्यावर गेले होते..

Breaking News