रत्नागिरीमहाशिवरात्री निमित्त रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची...

महाशिवरात्री निमित्त रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

महाशिवरात्री निमित्त रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.  

दरम्यान रत्नागिरी सह जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती

Breaking News