रत्नागिरीमहिला लोकशाही दिन 20 एप्रिल रोजी

महिला लोकशाही दिन 20 एप्रिल रोजी

महिला लोकशाही दिन 20 एप्रिल रोजी-
👉रत्नागिरी, (जिमाका):- माहे एप्रिल 2026 चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी कळविले आहे.
जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्यानुसार जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नांच्या कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.

Breaking News

महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीची निवडचाचणी संपन्न

महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीची निवडचाचणी संपन्न महाराष्ट्र टेनिस क्रिकेट...

Що казино вважають бонусним зловживанням

Що казино вважають бонусним зловживаннямНа підлозі казино це видно...