रत्नागिरीमाजी शिक्षण विस्तार अधिकारी अब्दुल हमीद काझी व माजी मुख्याध्यापिका गोहर काझी...

माजी शिक्षण विस्तार अधिकारी अब्दुल हमीद काझी व माजी मुख्याध्यापिका गोहर काझी यांचा नातु व अफसाना काझी यांचा भाऊ आतीक काझी व तजीन काझी यांचे चिरंजीव अयान काझी यांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळविल्या बदल रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे आयोजित एका कार्यक्रमात उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते अयान चा सत्कार करण्यात आला.

माजी शिक्षण विस्तार अधिकारी अब्दुल हमीद काझी व माजी मुख्याध्यापिका गोहर काझी यांचा नातु व अफसाना काझी यांचा भाऊ आतीक काझी व तजीन काझी यांचे चिरंजीव अयान काझी यांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळविल्या बदल रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे आयोजित एका कार्यक्रमात उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते अयान चा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी.राहुल पडींत बिपीन बंदरकर . राजेंद्र महाडिक.आदी मान्यवर उपस्थित होते शुभेच्छा

Breaking News