रत्नागिरीमाननीय उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण...

माननीय उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील नवलाई–पावणाई मंदिर परिसरातील आरसीसी गटार बांधकामाच्या कामाचा शुभारंभ मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला

माननीय उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक १ मधील नवलाई–पावणाई मंदिर परिसरातील आरसीसी गटार बांधकामाच्या कामाचा शुभारंभ मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, विश्वस्त विजय खेडेकर, नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरसेवक नितीन जाधव, उपनगराध्यक्ष समीर तिवडेकर, उपाध्यक्ष राजन जोशी, विश्वस्त जितू भोंगळे, रवींद्र सुर्वे, पोमेंडकर, अजय गांधी, अंध्या सातपुते, पोटफोडे, गुरव मंडळी तसेच संबंधित मक्तेदार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...