रत्नागिरीमिस्त्री हायस्कूल चे विज्ञान शिक्षक इम्तियाज सिद्दीकी हे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने...

मिस्त्री हायस्कूल चे विज्ञान शिक्षक इम्तियाज सिद्दीकी हे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

कुणबी सेवा संघ दापोली यांच्यावतीने दिला जाणारा मानाचा उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक (शहरी विभाग) हा पुरस्कार इम्तियाज सिद्दिकी यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे .या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार श्री आनंदराव गीते साहेब तसेच ह. भ. प. बंडगर महाराज तसेच कुणबी सेवा संघ दापोलीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Breaking News