महाराष्ट्रमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत एकाच दिवसात करण्यात आल्या तब्बल...

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत एकाच दिवसात करण्यात आल्या तब्बल 20 प्रमुख IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या.

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत एकाच दिवसात करण्यात आल्या तब्बल 20 प्रमुख IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या..एकाच वेळी 20 IPS अधिकाऱ्यांची बदली होण्याची ही कदाचित ही पहिलीच वेळ असल्याने विरोधकांकडून यावर दबक्या आवाजात टीका केली जात आहे

Breaking News