रत्नागिरीमुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ८ तासांत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ८ तासांत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ८ तासांत; रुग्णाला आता अर्ज करावा लागणार नाही, रुग्णालयातूनच करता येणार अर्ज

मुबंईराज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक जलद मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होत आहे.
यामुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. काही दिवसातच नवीन प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाकडून सांगण्यात आले.

Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी-👉 भारतीय घटनेचे शिल्पकार...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीसावर्डे : येथील गोविंदराव...