रत्नागिरीमुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून रत्नागिरी शहरा लगत असलेल्या राजपुरकर...

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून रत्नागिरी शहरा लगत असलेल्या राजपुरकर कॉलनी उधमनगर येथील तरुण मित्र मंडळाच्या वतीने दावत ए इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून रत्नागिरी शहरा लगत असलेल्या राजपुरकर कॉलनी उधमनगर येथील तरुण मित्र मंडळाच्या वतीने दावत ए इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते… उद्योजक तथा शिरगांव ग्रामपंचायतीचे सदस्य शकील मोडक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित इफ्तार पार्टी मध्ये उधमनगर. ओसवालनगर.शेट्येनगर. पडवेकर कॉलनी. हयातनगर.आदी भागातील मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी आणि विशेष करून बच्चे कंपनी मोठ्या संख्येने उपस्थित होती..

गेल्या काही वर्षांपासून राजपुरकर कॉलनी उधमनगर येथे रमजान निमित्ताने इफ्तार पार्टी चे आयोजन केले जात आहे.. उपवास म्हणजेच रोजा सोडण्यासाठी खजुर. समोसे.भजी.चिकन 65 सरबत.कलिंगड.केली. सफरचंद इत्यादी फ्रुड ची व्यवस्था करण्यात आली होती..

रोजा इफ्तार नंतर मगरीब नमाज अदा करुन इफ्तार पार्टी ची सांगता झाली..

Breaking News