मे महिन्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाने मागील सर्व रेकॉर्ड मोडले..रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाची
दिनांक – 26/05/2025 पर्यंत सरासरी खालील प्रमाणे आहे
१) मंडणगड-211.25मिमी
२) खेड-85.85 मिमी
३) दापोली- 144.28 मिमी
४) चिपळूण – 123.66मिमी
५) गुहागर-97.20मिमी
६) संगमेश्वर 101.91 मिमी
७)रत्नागिरी -93.33मिमी
८) लांजा – 81.20 मिमी
९) राजापूर 59.25 मि मि
आजचा एकूण पाऊस =997.93 मिमी
आजचा एकूण सरासरी पाऊस 110.88 मिमी.