रत्नागिरीयशाची उत्तुंग भरारी…जी.जी.पी.एस. प्रशालेतील एकूण ३० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ -२६ गुणवत्ता...

यशाची उत्तुंग भरारी…जी.जी.पी.एस. प्रशालेतील एकूण ३० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ -२६ गुणवत्ता यादीत आल्याबद्दल पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कौतुक सोहळा संपन्न

यशाची उत्तुंग भरारी…जी.जी.पी.एस. प्रशालेतील एकूण ३० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ -२६ गुणवत्ता यादीत आल्याबद्दल पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कौतुक सोहळा संपन्न!

    जी.जी.पी.एस. (GGPS) शाळेने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात शाळेतील तब्बल ३० विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून चमकदार कामगिरी केली आहे. कार्यक्रमाची सुरुवात र . ए.सोसायटीचे सचिव मा. सतीश शेवडे ,प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष सुहास भाऊ पटवर्धन, डॉ. केतकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मूरकर गुरुकुल विभागाचे प्रमुख वासुदेव परांजपे पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख शुभदा पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे स्वागत गीत म्हटले, ज्याला साथ दिली शाळेचे शिक्षक विजय रानडे आणि नितीन लिमये यांनी. मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करण्यात आले

    इ. ४ थी शिष्यवृत्तीचा निकाल खालील प्रमाणे –
    परीक्षेला बसलेले विद्यार्थी – ७५
    उत्तीर्ण विद्यार्थी – ४६
    ऐकूण निकाल – ६३.0१%
    शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी –

    1. कोवळे शौर्य मंदार ४०/११८
    2. देवरुखकर अनन्या सचिन ४३/११८
    3. पवार शौर्य सस्मित ८४/ ११८
    4. राऊळ भार्गव प्रशांत ९९/ ११८
    5. कवठणकर मनवा कपिल ११८/११८
      इ.७ वी शिष्यवृत्तीचा निकाल खालील प्रमाणे –
      परीक्षेला बसलेले विद्यार्थी – ४८
      उत्तीर्ण विद्यार्थी – ४०
      एकूण निकाल – ९०.९१%
      शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
      शहरी सर्वसाधारण यादी
    6. पाटील शिवम विजय १६/९७
    7. तारवे श्लोक श्याम ३६/९७
    8. पालवणकर सान्वी अमर ४९/९७
    9. कुलकर्णी चैत्राली आनंद ५६/९७
    10. शिंदे आराध्या शिरीष ६१/९७
    11. कुलकर्णी आराध्या मंदार ६२/९७
    12. चव्हाण सोहम रत्नदीप ६८/९७
    13. आयरे श्रीरंग मनोज ७९/९७
    14. मुळ्ये राधेय योगेश ९२/९७
      इयत्ता ५वी शिष्यवृत्ती चा निकाल खालील प्रमाणे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी-१०२
      उत्तीर्ण विद्यार्थी ७५
      एकूण निकाल ७४.२५%
      शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
      1.कु. सृष्टी संदीप पाटील १४/११८
      2.कु. स्वरा राजेंद्र पवार ४७/११८
    15. कु.अथर्व विकास सारदळ ६०/११८
      4.कु. स्वरा सदानंद आग्रे ८०/११८
      5.कु. कनक संतोष सातवेकर ८३/११८
      6.कु शौर्या निलेश देसाई ८९/११८
      7.कु. मिहिरा प्रमोद कांबळे ९०/ ११८
      8.कु.साध्वी स्नेहराज साळुंखे १००/११८
      9.कु. खुशी निलेश पाटील १०२/११८
      या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण ९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत.
      इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती चा निकाल खालील प्रमाणे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी ६७
      उत्तीर्ण विद्यार्थी ३८
      एकूण निकाल ५८.४६%
      शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी

    1.कु.श्रीतेज दीपक माळी ३/९७
    2.कु. सोहम सदानंद आग्रे १५/९७
    3.कु. आर्य सस्मित पवार २६/९७
    4.कु. शल्वि प्रदीप शिवगण २७/९७
    5.कु. चैतन्य विवेक नवरे ३९/९७
    6.कु. तनिष प्रशांत मायनाक ४९/९७ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे .एकूण ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत .

    कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. पालकांनी आपली मनोगत व्यक्त करताना शाळेचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात सतीशजी शेवडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले व यावर्षी शिष्यवृत्तीला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
    या दैदिप्यमान यशामुळे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, शाळा समिती अध्यक्ष मंदार गाडगीळ गुरुकुल शाळा समिती अध्यक्ष प्राचीताई जोशी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अक्षया सावंत आणि सौ वैदेही सुर्वे यांनी केले.

    Breaking News

    MyStake Casino : Vérification & Sécurité

    La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...

    Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

    Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...