रत्नागिरी आदर्श कल्पवृक्ष २०२७Village Development Executive पदासाठी भरती प्रक्रिया

0
9

📢 महत्त्वाची सूचना – भरती व मुलाखत (Interview)

🥥 रत्नागिरी आदर्श कल्पवृक्ष २०२७
Village Development Executive पदासाठी भरती प्रक्रिया!

रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येक गावात नारळ बागायतदारांना जोडण्यासाठी आणि रत्नागिरी आदर्श कल्पवृक्ष २०२७ या अभिनव स्पर्धेची नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी Village Development Executive (ग्रामविकास कार्यकारी) पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांसाठी विशेष बैठक व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

📅 बैठकीचे वेळापत्रक

🗓️ वार: सोमवार
📆 दिनांक: २३ नोव्हेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता
📍 स्थळ: महिला मंडळ संस्कृती हॉल, नगर वाचनालयाच्या शेजारी, जयस्तंभ, रत्नागिरी.

💼 पदाची माहिती

पदनाम: Village Development Executive
मासिक वेतन: ₹१५,०००/-

बैठकीमध्ये काय होणार?

  1. कंपनीच्या कार्याची व भविष्यातील योजनांची माहिती.
  2. रत्नागिरी आदर्श कल्पवृक्ष २०२७ स्पर्धेची सविस्तर माहिती.
  3. Village Development Executive यांच्या कामाचे स्वरूप व जबाबदाऱ्या.
  4. कामाचे नियोजन, कार्यपद्धती व उद्दिष्टांची माहिती.
  5. इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती (Interview).
  6. पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया.

🌴 कोण सहभागी होऊ शकतात?
रत्नागिरी तालुक्यातील स्थानिक तरुण-तरुणी.
किमान १२ वी उत्तीर्ण.
जनसंपर्क व संवादकौशल्य असणारे.
गावाच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा असणारे.

विशेष आवाहन :
आपल्या गावातील नारळ बागायतदारांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याची, नारळ शेतीच्या विकासात योगदान देण्याची आणि स्वतःच्या गावात रोजगाराची संधी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे.

इच्छुक उमेदवारांनी खालील Google form भरावे
https://forms.gle/XTXiQF8bMTjkqNsd7

इच्छुक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
7030931297 | 9130092501

आयोजक :
Swarajya Agro & Allied Services Pvt. Ltd.

🌴 आपले गाव – आपली जबाबदारी – आपला कल्पवृक्ष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here