रत्नागिरीरत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा येथील चरवेली गावाजवळ अपघातामध्ये एलपीजी गॅस वाहतूक करणारा...

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा येथील चरवेली गावाजवळ अपघातामध्ये एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर रस्त्यावर पलटी झाला आहे.

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा येथील चरवेली गावाजवळ अपघातामध्ये एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर रस्त्यावर पलटी झाला आहे.

कोणत्याही प्रकारचे लिकेज नाही.. तसेच क्रेनच्या सहाय्याने गॅस टँकर बाजूला करण्यात आला वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आलेली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे

Breaking News

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६ बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त-- रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव -...

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान...