रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर महायुती चा झेंडा फडकण्याच्या दृष्टीन विजयाची...

रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर महायुती चा झेंडा फडकण्याच्या दृष्टीन विजयाची वाटचाल सुरू

रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर महायुती चा झेंडा फडकण्याच्या दृष्टीन विजयाची वाटचाल सुरू
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मतमोजणीत महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे
रत्नागिरी तालुक्यातील गोळप जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार उदय बने पिछाडीवर
तर शिवसेनेचे नंदकुमार मुरकर ७०० मतांनी आघाडीवर

पावस जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र मांडवकर 1075 मतांनी आघाडीवर.तर गोळप पंचायत समिती गणातून शिवसेना उमेदवार नेताजी पाटील 900 मतांनी आघाडीवर…

तर शिरगांव जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार श्रद्धा दिपक मोरे व शिरगांव पंचायत समिती उमेदवार साक्षी परेश कुमठेकर आण साखरतर पंचायत समिती गणाचे उमेदवार परेश सावंत आघाडीवर… तिन्ही उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरू

Breaking News

चिपळूणच्या निशा आंबेकर यांची राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत सुवर्णझळाळी कामगिरी

  युनायटेड मास्टर्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दि. 26 ते...

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील पवित्र ‘कवी केशवसुत स्मारकात’ एक ऐतिहासिक सोहळा पार पडला.

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील पवित्र ‘कवी केशवसुत स्मारकात’ एक...