रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
हजरत शेख जाहीर शेख पीर बाबांचा वार्षिक उर्स 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जाणार असल्याचे दर्गा मुजावर कडुन सांगण्यात आले आहे.. महाराष्ट्राच्या विविध भागातून शेकडो हिंदू मुस्लिम भाविक या उर्स करीता फुणगुस येथे येतात आणि आपली मनोकामना पुर्ण करुन जातात.. कोकणातील एक प्रसिद्ध दर्गा म्हणून फुणगुस येथील बाबांकडे पाहिले जाते…तरी चार दिवस साजरा करण्यात येणाऱ्या या वार्षिक उर्स चा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नुरमहमद मुजावर .मुसब्बीर मुजावर व मुज्जमिल मुजावर यांनी केले आहे
रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्याहजरत शेख जाहीर शेख पीर बाबांचा वार्षिक उर्स 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जाणार असल्याचे दर्गा मुजावर कडुन सांगण्यात आले आहे..
