रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांच्या स्टंटबाजीचा धुमाकूळ सुरूच..

रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांच्या स्टंटबाजीचा धुमाकूळ सुरूच..

समुद्रकिनाऱ्यावर वाहनांची स्टंटबाजी, गाडीच्या टपावर उभे रहाणे आणि रेस लावणे असे प्रकार सुरू झाले आहेत

मुरुड समुद्रकिनाऱ्यावरचे स्टंटबाजीचे व्हिडिओ मागील काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत

समुद्रकिनाऱ्यावर वाहने नेण्यास बंदी असतानाही सर्रास नियमाचे उल्लंघन केले जात आहे त्यामुळे

मुरुड समुद्रकिनारी येणाऱ्या ईतर पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुरुड समुद्रकिनाऱ्यावर तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवून वाहनांवर कठोर निर्बंध घालावेत अशी मागणी होवू लागली आहे

तसेच स्टंटबाजी व मद्यप्राशन करणाऱ्यांवर ही पोलीस विभागाने कडक कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांसह सामान्य पर्यटकांकडून मागणी होत आहे.तरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे साहेबांनी तातडीने अश्या पर्यटकांवर कारवाई करावी असे बोलले जात आहे

Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळवून देण्याचा हव्यास

दहावीच्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळवून देण्याचा हव्यास. भुईबावडा येथील आदर्श...

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...