रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांचे निधन

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांचे निधन

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांचे निधन-

रत्नागिरी येथील स्वतिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्या ८६ वर्षाच्या होत्या.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांचे राहते घरी स्वस्तिक बंगला, माळनाका येथे दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा स्वस्तिक बंगला माळनाका ते चर्मालय स्मशानभूमी अशी सायंकाळी ४ वाजता राहत्या घरातून निघणार आहे.

त्यांचे पश्चात पती डॉ. रमेश चव्हाण, मुलगा डॉ. नितीन चव्हाण, मुलगी डॉ. पल्लवी यादव, जावई, सून नातवंडे असा परिवार आहे.. डॉक्टर सुनीता चव्हाण एक मनमिळाऊ आणि अतिशय अभ्यासू व हुशार होत्या.. महिला डॉक्टर म्हणून त्या खुपच लोकप्रिय होत्या..

Breaking News

पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका- शासनाने नीट ची परीक्षा केली रद्द

पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका- शासनाने नीट ची...

रत्नागिरी आरटीओतर्फे दुचाकींच्या नवीन ‘BM’ मालिकेचा शुभारंभ

रत्नागिरी आरटीओतर्फे दुचाकींच्या नवीन 'BM' मालिकेचा शुभारंभ; पसंतीचे क्रमांक...