रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे संस्थान कडुन महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरा मुळे नुकसान...

रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे संस्थान कडुन महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरा मुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला 21 लाख आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेला 21 लाखांची मदत चेक द्रारे पाठवण्यात आली आहे..

रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे संस्थान कडुन महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरा मुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ला 21 लाख आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेला 21 लाखांची मदत चेक द्रारे पाठवण्यात आली आहे.. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव गणपती पुळे संस्थान च्या या सामाजिक निर्णयाचे सर्व दूर कौतुक केले जात आहे..‌

Breaking News